शोधा - कनेक्ट करा - गप्पा - भेटा - जा !!!
'येताव' एकाच दिशेने जाणारे प्रवासी आणि वाहनधारकांना जोडते.
कोकण मार्गांवर 'येताव' सुरू करण्यासाठी उपलब्ध आहे. (म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर इ.)
येतव परिवारात आपले स्वागत आहे. ‘Shared Mobility’ चे स्वप्न घेऊन त्रासमुक्त प्रवास करूया.